MNS agitation in aurangabad ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी मनसेचे आंदोलन |Farmer | SakalMedia<br />औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे संपूर्ण मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. (MNS agitation to declare wet drought)(व्हिडिओ : सचिन माने)<br />#Aurangabad #MNS #agitation #wetdrought #Marathwada